TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 6 मे 2024 : ABP Majha
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुुरु, उद्या म्हणजेच ७ मेला होणार राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये मतदान.
पाचव्या टप्यातील लोकसभेच्या उमेदवारांचा अर्ज मागे घेण्याचा आज अंतिम दिवस, २० मेला होणार पाचव्या टप्यातील मतदान.
आदित्य ठाकरेंच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आज दोन सभा, गल्ले बोरगाव आणि गंगापूर मधील रांजणगाव शेणपुंजी येथे चंद्रकांत खैरेंसाठी आदित्य ठाकरेंची सभा.
Continues below advertisement