TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 22 May 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 22 May 2024 : ABP Majha 

पुण्याच्या अपघात प्रकरणातील आरोपीचे वडिल विशाल अगरवाल यांना आज कोर्टात हजर केलं जाणार, अगरवाल यांना छत्रपती संभाजीनगरमधून करण्यात आली होती अटक.
पुणे अपघात प्रकरणाची सरकारकडून गंभीर दखल, राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा, मुख्यमंत्री एकनाथा शिंदे यांच्या पुणे पोलिसांना सूचना.
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात अल्पवयीन आरोपी कलम १८५ अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल, ज्युवेनाईल कोर्टात हजर करणार तर कोर्टाच्या आदेशाविरोधात वरच्या कोर्टात दाद मागणार, गृहमंत्री फडणवीसांची माहिती
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात बालहक्क मंडळाचा निर्णय धक्कादायक असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया, तर या निर्णयाविरोधात वरच्या कोर्टात दाद मागणार. पत्रकार परिषद घेत फडणवीसांची घोषणा. 
अपघातप्रकरणी राजकीय हस्तक्षेप बाजूला ठेवून योग्य ती कारवाई करा, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करुन दिल्या सूचना. 
पुण्यामध्ये एका श्रीमंत बापाच्या मुलाला वाचवण्याचा  प्रयत्न करणे चुकीचं, आमदार रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया, याप्रकरणी आरोपींसह मदत करणाऱ्या पोलिसांवरही गुन्हे दाखल करा, धंगेकरांची मागणी.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram