TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 11 June 2024 : ABP Majha
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 11 June 2024 : ABP Majha
खातेवाटपात नरेंद्र मोदींकडून सेफ गेम, राजनाथ सिंहांकडे पुन्हा संरक्षण खातं, अमित शाह गृहमंत्री तर परराष्ट्र खातं जयशंकर यांच्याकडेच, नितीन गडकरी पुन्हा रस्ते वाहतूक मंत्री
शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी आणि ग्रामविकास खाती, तर जे.पी.नड्डांकडे आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी
रक्षा खडसेंना क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्रिपद, तर प्रतापराव जाधवांना आयुष मंत्रालयाचा स्वंतत्र पदभार
अमित शाह असणार मुरलीधर मोहोळांचे बॉस, मोहोळ यांना सहकार खात्यात राज्यमंत्रिपद
कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं शिंदे गट आणि अजित पवार गटात काहीशी खदखद, श्रीरंग बारणे आणि अण्णा बनसोडेंनी व्यक्त केली नाराजी
मी आणखी चार महिने राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष, नोव्हेंबरनंतर पदावर नसणार, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य.
मणिपूरमधली हिंसा थांबवणं गरजेचं, नागपूरमधील भाषणात सरसंघचालक मोहन भागवत यांची मोदी सरकारला सूचना