Top 70 at 7AM Superfast 07 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

Continues below advertisement

Top 70 at 7AM Superfast 07 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

HMPV व्हायरसचे भारतात एकूण सहा रुग्ण,बंगळुरूमध्ये ३ आणि ८ महिन्यांच्या दोन बाळांना, गुजरातमध्ये २ महिन्यांचा बालकाला तर चेन्नईमध्ये दोघांना लागण. 

HMPV व्हायरसचे भारतात एकूण सहा रुग्ण,बंगळुरूमध्ये ३ आणि ८ महिन्यांच्या दोन बाळांना, गुजरातमध्ये २ महिन्यांचा बालकाला तर चेन्नईमध्ये दोघांना लागण. 

HMPV व्हायरसबाबत आज आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांकडून मुंबईत आढावा बैठक, विषाणूच्या संदर्भात उपाययोजन आणि खबरदारीवर चर्चा होणार, 

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात HMPV बाधित कोणताही रूग्ण नाही, नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं, आरोग्य सेवा संचालनालयाचं आवाहन. 

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, सकाळी ११ वाजता मंत्रालयात बैठक होणार, कोणते महत्वाचे निर्णय होणार याकडे लक्ष. 

प्रजासत्ताक दिनापूर्वीच पालकमंत्री पद वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता, येत्या दोन दिवसांत पालकमंत्री पदाबाबत बैठकीत निर्णय होण्याची चिन्हं, राष्ट्रवादीची अंतिम यादी लवकरच जाहिर होणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram