Top 70 at 07AM Superfast 13 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

Continues below advertisement

Top 70 at 07AM Superfast 13 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

छगन भुजबळांची समता परिषद अॅक्टीव्ह, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढण्याची तयारी, मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात गाव तिथे शाखा आणि प्रत्येक घरात समता सैनिक तयार करण्याची रणनीती. 

बुलढाण्यातील शेगावात माळी समाजाच्या युवक युवती परिचय संमेलनाचं उद्घाटन, मंत्री छगन भुजबळांनी लावलेली हजेरी, जात निहाय जनगणना करा किंवा ओबीसी ५१ टक्के आहेत हे जाहीर करा, भुजबळांची मागणी. 

छगन भुजबळांचा सल्ला घेण्याची सध्या मला गरज नाही, मंत्री माणिकराव कोकाटे यांची खोचक टीका. 

नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी एमएसआरडीसीच्या पुन्हा हालचाली सुरू, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर, महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना लवकरच काढली जाण्याची शक्यता 

अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीमधील गोल्डन फायबर कंपनीत १०० हून अधिक कामगारांना विषबाधा, अन्न किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याची माहिती, अनेक महिलांना उलट्यांचा त्रास

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram