TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 PM : टॉप 50 न्यूज : 30 May 2024 : ABP Majha

Continues below advertisement

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यावर मोदी 
कन्याकुमारीत करणार ध्यानधारणा, आजपासून १ जूनपर्यंत विवेकानंद स्मारकावर ध्यानधारणा

मोदींच्या ध्यानधारणेविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार, आचारसंहितेचा भंग होत असल्याचा दावा

मोदींच्या ध्यानधारणेविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार, आचारसंहितेचा भंग होत असल्याचा दावा

आरएसएस शाखांवर जाणाऱ्यांना गांधी समजणं अशक्य,  राहुल गांधींची टीका,शाखेत जाणारे  गांधी नाही तर गोडसेच्या मार्गाने जातात, राहुल गांधींचा घणाघात.

मान्सून भारतात दाखल, हवामान विभागाची घोषणा, केरळ आणि ईशान्य भारतात एकाच वेळी मान्सूनचं आगमन

   बाबासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपचं आव्हाडांविरोधात आंदोलन, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून पाठराखण 

ससून रूग्णालयाचे डीन डॉ. विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं, पत्रकार परिषदेत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचं नाव घेणं भोवल्याची चर्चा

रक्त नमुने बदलणाऱ्या दोन्ही डॉक्टर्ससह शिपायाची एसीबी चौकशी होणार, ससूनच्या काही नर्सेसची पुणे पोलीस करणार चौकशी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram