Top 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट : ABP Majha : 05 PM : 14 OCT 2024

Continues below advertisement

Top 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट : ABP Majha : 05 PM : 14 OCT 2024

फलटणमध्ये शरद पवारांची संजीवराजे नाईक निंबाळकरांशी चर्चा.. रामराजेही उपस्थित..थोड्याच वेळात संजीवराजेंचा पक्षप्रवेश..

उद्या दुपारी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद..विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता

आचारसंहितेआधी राज्य सरकारचा मुंबईसाठी बंपर निर्णय, मुंबई एन्ट्री पॉईंटच्या पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी, रात्री १२ वाजल्यापासून अंमलबजावणी

मुंबईतील टोलमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर ५ हजार कोटी रुपयांचा बोजा, २०२६ पर्यंत चालू राहणार होते टोलनाके...

टोलमाफी निर्णयाचं श्रेय घेण्यासाठी चढाओढ, मनसेकडून मिठाईचं वाटप आणि फटाक्यांची लड तर मुलुंड टोलनाक्यावर शिंदेंसेनेचा जल्लोष, भाजप नेतेही स्वागतासाठी टोलनाक्यावर

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत १९ निर्णयांचा धडाका, धारावी पुनर्विकासासाठी देवनारची १२५ एकर जागा तर दमणगंगा आणि गोदावरी नदीजोड प्रकल्पांना मंजुरी

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram