Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :12 PM : 2 ऑक्टोबर 2024: ABP Majha

Continues below advertisement

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :12 PM : 2 ऑक्टोबर 2024: ABP Majha
जागावाटपाबाबत महायुतीच्या वरिष्ठांची शाहांसोबत बैठक, अजित पवार, सुनिल तटकरे,  गणेश नाईक तसंच आशिष शेलार यांची उपस्थिती, तिढा असलसेल्या जागांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न. 
जागावाटपा संदर्भात महाविकास आघाडीची आज सलग तिसऱ्या दिवशी बैठक, शिवालयमध्ये आज दुपारी बैठक, आतापर्यंत 150हून अधिक जागांवर एकमत, मुंबईतील जागावाटपा संदर्भात स्वतंत्र समिती. 
राज्य मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा बैठक, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार, या पार्श्वभूमीवर बैठकांचा धडाका. 
नरेंद्र मोदी आणि अमित शाहांपासून राज्याला धोका, त्यांना महाराष्ट्रातून मराठी माणूस संपवायचाय, खासदार संजय राऊतांची टीका. 
 देशात भाजपच्या अधःपतनाला सुरुवात, लोकसभेला जे झालं नाही ते आता होईल असं स्वप्न अमित शाहांना पडतंय, जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये भाजपचा पराभव होणार, संजय राऊतांचं वक्तव्य.
सह्याद्री अतिथीगृहाबाहेर आजारी मुलांना घेऊन पालकांचं आंदोलन, पैसे नको सुदृढ आरोग्य देण्याची पालकांची मागणी, मुलांना लस मिळत नसल्यानं आजारी पडत असल्याचा पालकांचा आरोप. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram