TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 03 April 2024 : ABP Majha

Continues below advertisement

ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आज अर्ज भरणार, तर पालघरमधून डॉ. हेमंत सावरा भरणार उमेदवारी अर्ज 
((म्हस्के, सावरा आज अर्ज भरणार))

महाडमध्ये सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश...सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरुप असल्याची माहिती

पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, उज्ज्वल निकम, रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव अर्ज भरणार
((निकम, वायकर, जाधव अर्ज भरणार))

क्रॅश होण्याआधी याच हेलिकॉप्टरमधून जयंत पाटील मुंबईला पोहोचले, तिथून महाडला पोहोचल्यावर लँड होताना घडला अपघात 
((याच चॉपरमधून जयंतराव मुंबईला पोहोचले!))

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram