TOP 25 6pm : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 22 डिसेंबर 2022 : ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Jun 2024 07:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTOP 25 6pm : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 22 डिसेंबर 2022 : ABP Majha
उत्तर-पश्चिम मुंबईमधील निकाल हा आदर्श घोटाळा, संजय राऊतांचा आरोप, रविंद्र वायकरांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखण्याचंही आवाहन
१९ आणि २० जूनला राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळयात सहभागी होत वारकऱ्यांशी संवाद साधणार
आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांचं पंकजा मुंढेंकडून सांत्वन, बीडमधून पंकजांचा परभव झाल्यावर सचिन मुंढे या तरुणानं संपवलं जीवन
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता, पवार गट मविआकडे १०० जागांचा प्रस्ताव ठेवणार.तर विधानसभेत आम्हाला जास्त जागा द्याव्यात, रोहित पवारांची मागणी