TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट : 19 August 2024 : ABP Majha
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट : 19 August 2024 : ABP Majha
विधानसभा निवडणूक डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची चर्चा, लाडकी बहीण योजनेसाठी निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता
मोदी बोलतात एक करतात एक, शरद पवारांची टीका, राष्ट्रपती राजवट लागणार का हे निवडणूक आयोगाला विचारण्याचा सल्ला
अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज नवाब मलिकांच्या मतदारसंघात, नवाब मलिक दिसणार प्रथमच अजित पवार गटाच्या व्यासपीठावर...भाजपला चालणार का याची उत्कंठा.
अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात आज रक्षाबंधन होण्याची शक्यता धुसर, सुप्रियांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरेंना बांधली राखी
आमदार भावना गवळींनी बांधली पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी, तर सुषमा अंधारे आणि उद्धव ठाकरेंचं मातोश्रीवर रक्षाबंधन..
पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात, २५ तारखेला जळगावमध्ये तर ३० तारखेला वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी येणार..