Sanjay Pandey : विधानसभेला 10 उमेदवार उभे करणार, संजय पांडेंची मोठी घोषणा

Continues below advertisement

Sanjay Pandey : विधानसभेला 10 उमेदवार उभे करणार, संजय पांडेंची मोठी घोषणा
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची नाशिकमध्ये  घोषणा  - राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक लढणार - एकूण दहा उमेदवार उभे करणार -  - संजय पांडे यांनी नाशिकमध्ये केली चार उमेदवारांची घोषणा -  - संजय पांडे देखील स्वतः मुंबईतून निवडणूक लढणार -  - समविचारी पक्षांबरोबर जाण्याबाबत देखील चर्चा सुरू -  - महाराष्ट्रात उमेदवारांबाबत चाचपणी सुरू, लवकरच उमेदवारांची करणार घोषणा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram