TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10AM: 14 May 2024: ABP Majha
Continues below advertisement
पंतप्रधान मोदी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरणार, मुख्यमंत्री शिंदेंसह १२ मुख्यमंत्री आणि १८ केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार, तर अजित पवार आजारी असल्याने उपस्थितीवर प्रश्नचिन्ह.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी वाराणसीत पंतप्रधान मोदींकडून गंगापूजन, दशाश्वमेध घाटावर मोदींच्या हस्ते गंगापूजन संपन्न.
२०२९ च्या निवडणुकीचं नेतृत्त्व मोदीच करणार, एबीपी माझाच्या झीरो अवर या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं मोठं वक्तव्य.
Continues below advertisement