ABP News

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 PM : 12 July 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 PM : 12 July 2024 : ABP Majha

वादग्रस्त IAS पूजा खेडकरांना अहमदनगर रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र, २०१८ मध्ये दिव्यांग तर २०२० मध्ये मानसिक आजाराचं प्रमाणपत्र, अभिलेख तपासणीत बाब समोर 

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणातील दस्तावेजांची समिती तपासणी करणार,  नॉनक्रिमिलेअर आणि मेडिकल दृष्टी दोष चाचणी रिपोर्टची पडताळणी होणार. 

शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकरांवर गुन्हा दाखल,  एबीपी माझाच्या बातमीनंतर मनोरमा खेडकरांवर कारवाई

मिहीर शाहला घेऊन वरळी सी फेस भागात पोलिसांची शोधमोहिम, मिहीर शाहने वरळी सी फेसवर टाकलेले बियर कॅन जप्त,मिहीर शाहचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची पोलीस मागणी करणार  

काँग्रेसची ७ मतं फुटली यात आश्चर्य नाही, ही मतं आधीच फुटलेली होती, संजय राऊतांचं वक्तव्य. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram