TOP 25 : महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक 19 मे 2024 : ABP Majha

Continues below advertisement

पंढरीच्या विठुराच्या गर्भगृहाला आलं ७०० वर्षांपूर्वीचं जुनं रुप.. मंदिराची चौखांबी, सोळखांबी मूळ रुपात.. 

मोहिनी एकादशी निमित्त पंढरीत तीन लाख भाविकांची गर्दी... आजपासून विठुरायाच्या चरणी माथा ठेवून दर्शन सुरु..

८ दिवसांत २५ हजार भाविकांनी घेतलं केदारनाथ दर्शन

पुणे मेट्रोमधून१०० रुपयांत दिवसभर प्रवास करता येणार...मेट्रो प्रशासनाच्या नव्या योजनेमुळे पुणेकरांना कमी पैशात मेट्रो प्रवासाचा आनंद लुटता येणार.. 

मुंबई विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत ९ टक्क्यांची वाढ, एप्रिल महिन्यात ४३ लाख ६० हजार प्रवाशांनी केला प्रवास. 

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन, अज्ञात व्यक्तीकडून

 एक रेस्टॉरंट उडवणार असल्याची दिली धमकी, फोन करणारी व्यक्ती बेस्ट बस ३५१ ने करत होती प्रवास.

अंगावरून टिप्पर गेल्याने दोघांचा मृत्यू.. बीडच्या पाली  येथील बिंदुसरा तलावाजवळील घटना..

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram