TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 09 Jan 2025 ABP Majha

Continues below advertisement

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 09 Jan 2025 ABP Majha

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजिदादांनी सोडलं मौन...पुराव्याशिवाय कारवाई करणार नसल्याचं केलं स्पष्ट...ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी द्यावेत, विरोधकांना आव्हान...

आकानं भरपूर माल जमावला, त्यांच्याकडे काम करणाऱ्या अनेकांच्या नावावर जमिनी, पैठणमधल्या मोर्चात सुरेश धस यांचा आरोप...तर वाल्मिक कराडवर पीएमएलएअंतर्गत कारवाई का नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल...

बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाला एक महिना पूर्ण..राजकारण शिगेला मात्र अजूनही न्यायाची प्रतीक्षा, हत्येच्या निषेधार्थ पैठणमध्ये मोर्चा

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी...मराठा व्यतिरिक्त आणि वेळ देणारे प्रदेशाध्यक्ष हवेत, पदाधिकाऱ्यांची पवारांशी चर्चा...

दिल्लीत उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला धक्का, अरविंद केजरीवालांच्या 'आप'ला पाठिंबा...इंडिया आघाडी एकत्र नसल्याचं पुन्हा स्पष्ट...

केजरीवालांचा पक्ष चांगला असेल तर पृथ्वीराज चव्हाणांनी 'आप'मध्ये जावं, काँग्रेस नेते संदीप दीक्षितांचा खोचक सल्ला...तर दिल्ली विधानसभेसंदर्भातील वक्तव्याचा विपर्यास, चव्हाणांची सारवासारव...

राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या १२ आमदारांबाबत महायुतीला मोठा दिलासा... कॅबिनेटमध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर...आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram