Top 25 : टॉप 25 न्यूज : 06 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 02 October 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Top 25 : टॉप 25 न्यूज : 06 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 02 October 2024 : ABP Majha

हर्षवर्धन पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट.. ६ किंवा ७ ऑक्टोबरला तुतारी हाती घेण्याची शक्यता...मुलांच्या व्हॉट्सअॅपवर तुतारीचं स्टेटस...

१० ते १२ जागा वगळता महायुतीत बाकीच्या जागांवर एकमत, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य, नवरात्रीच महायुतीचा फॉर्म्युला येण्याचे दिले संकेत...

सत्तेबाबत अमित शाहांच्या वक्तव्याचा दसरा मेळाव्यात फडशा पाडणार...उद्धव ठाकरेंचा खरमरीत इशारा...ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच...

गेल्या अडीच वर्षांपासून कोर्टात न्याय मिळत नाही, आता जनतेच्या कोर्टात आलोय, उद्धव ठाकरेंची खंत...तर आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा लांबणीवर...

अरुण गवळींच्या कन्या गीता गवळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढण्याची शक्यता, गीता गवळी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक...

वंचित बरखास्त करून आरपीआयमध्ये एकत्र या, रामदास आठवलेंचं प्रकाश आंबेडकरांना आवाहन...जागावाटपावरून महायुतीलाही गृहित न धरण्याचा दिला इशारा..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram