Top 25 : टॉप 25 न्यूज : 7:30 PM : 20 August 2024 : ABP Majha
Top 25 : टॉप 25 न्यूज : 7:30 PM : 20 August 2024 : ABP Majha
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दिल्लीमध्ये पार पडली बैठक. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती.
सद्भावना दिनानिमित्त मुंबईत काँग्रेसकडून मेळाव्याचं आयोजन, शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे उपस्थित, उद्धव ठाकरे आणि राऊतांच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, आज विदर्भ एक्सप्रेसने राज ठाकरे गोंदियाला पोहोचणार, यावेळी राज ठाकरे निरीक्षक आणि पदाधिकारी यांच्यासोबत बैठका घेत चर्चा करणार.
रायगड जिल्ह्यातील धैर्यशील पाटील भाजपचे राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार. भाजपनं जाहीर केली राज्यसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा.
कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे पश्चिम बंगाल सरकारवर कठोर ताशेरे, एफआयआर उशिरा का दाखल झाली, पिडीतेच्या आई वडिलांना उशिरा मृतदेह का दिला? कोर्टाचा संतप्त सवाल.
कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार, हत्याप्रकरणात एसआयटी, सीबीआयकडे सुप्रीम कोर्टाने मागितला स्टेटस रिपोर्ट, रूग्णांना त्रास होतोय, काम सुरू करा, कोर्टाचं डॉक्टरांना आवाहन.
मंत्री चंद्रकात पाटलांच्या पुण्यातील घराबाहेर वीज कर्मचाऱ्यांचं आंदोलन.विविध मागण्यांसाठी आंदोलन.