Top 100 Headlines : 6 AM : 09 Jan 2024 : टॉप शंभर बातम्या : Superfast News : ABP Majha

Continues below advertisement

Top 100 Headlines : 6 AM : 09 Jan 2024 : टॉप शंभर बातम्या : Superfast News : ABP Majha  
दिल्लीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट, राज्यातील पालकमंत्रीपदाचे वाटप तसेच सर्वच राजकीय प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती, यावेळी प्रफुल पटेलही उपस्थित होते. 
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत जाणार असल्याच्या बातम्या केवळ अफवा, पुढील १५ दिवसांत संघटनेत मोठे बदल पाहायला मिळतील,शरद पवारांचं युवकांच्या बैठकीत भाष्य.  
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घराणेशाही आणि प्रस्तापितांऐवजी सर्वसामान्य कुटुंबातील चेहऱ्यांना संधी देण्यात येणार, शरद पवारांची युवक बैठकीत मोठी घोषणा 
शरद पवारांनी केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक, विधानसभा निवडणुकीत विरोधकांना घवघवीत यश मिळण्यामध्ये संघाच्या कामाचा मोठा वाटा असल्याची पवारांची कबुली. 
बारमतीत शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार, रोहित पवारांची एक्स पोस्ट करत माहिती, बारामतीतील 16 ते 20 जानेवारी दरम्यान असणाऱ्या कृषी प्रदर्शनाला दोघं उपस्थिती लावणार. 




Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram