ABP News

TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 December 2024: 6 AM : ABP Majha

Continues below advertisement

TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 December 2024: 6 AM : ABP Majha

हे ही वाचा...

 माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh Death) यांचे काल रात्री निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनानंतर माजी केंद्रीय राज्यामंत्री राहिलेल्या सूर्यकांता पाटील यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ग्रामविकास राज्यमंत्री असताना ते पंतप्रधान होते. तेव्हा  शेतकऱ्यांना शेततळे देण्याची योजना मी त्यांच्याकडे घेऊन गेले. त्यावेळी त्यांनी कसलाही विचार न करता आणि दोन मिनिटात त्या योजनेला मंजुरी दिली. 1600 कोटी रुपये बजेट असलेल्या मंत्रालयाला त्यांनी 2 लाख 16 कोटी रुपये दिल्याची आठवण सूर्यकांता पाटील यांनी सांगितली. 

डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन माझ्यासाठी दु:खद घटना असल्याचे सूर्यकांता पाटील म्हणाल्या. शेततळे योजनेला त्यांनी दोन मिनिटात मुंजरी दिली होती. त्यांचे मारुती 800 गाडीवर खूप प्रेम होते असेही त्या म्हणाल्या. सध्याच्या राजकारणात अशा शभ्य आणि हुशार माणूस होणे नाही अशी प्रतिक्रीया माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी दिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram