TOP 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स बातम्या 30 April 2024 : ABP Majha
सलमान शेख
Updated at:
30 Apr 2024 06:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात एका भटकत्या आत्म्याकडून नेहमी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न, पुण्यातील सभेतून पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांचा भटकती आत्मा म्हणून उल्लेख
इंडिया आघाडी पाच वर्ष पाच पंतप्रधान देणार, पंतप्रधान मोदींची इंडिया आघाडीवर टीका, तुम्हाला ५० वर्ष पंतप्रधानपदी राहायचं आहे का?, उद्धव ठाकरेंचा पलटवार
पंतप्रधान मोेदींचा महाराष्ट्रात आजही झंझावाती प्रचार, माळशिरस, लातूर आणि धाराशिवमध्ये सभा घेणार
वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीवरुन नसीम खान नाराज, काँग्रेस नेत्यांकडून नसीम खान यांची समजूत काढण्याचा प्रयत्न