Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 04 Dec 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 04 Dec 2024 : ABP Majha
महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आज जाहीर होणार, त्यानंतर महायुती करणार सरकार स्थापनेचा दावा, सूत्रांची माहिती, आज महायुतीचे नेते राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती.
भाजपचे केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी घेणार महायुतीच्या नेत्यांची भेट, शिंदे आणि अजित पवारांशीही चर्चा कऱणार.
विधिमंडळ गटनेता निवडीआधी भाजप कोअर कमिटीची बैठक होणार, भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात बैठक होणार, सूत्रांची माहिती.
भाजपच्या विधिमंडळ गटनेते निवडीची प्रक्रिया आज पार पडणार, भाजप विधीमंडळ गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री असणार, मात्र तूर्तास काहीही ठरलं नसल्याची सूत्रांची माहिती. 
शपथविधी ५ डिसेंबरला हे बावनकुळेंच्या ट्विटवरून समजलं, उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, अजून ४८ तास आहेत, ४८ तासांत अनेक गोष्टी होऊ शकतात, उदय सामंतांचं सूचक वक्तव्य.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज वर्षा निवासस्थानी शेवटचा दिवस,दरमयान  वर्षा निवासस्थानी शिंदे कोणते निर्णय घेतात,याकडे लक्ष

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram