Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha
राज्यात पुढील चार दिवस पावसाचे, मुंबईसह कोकणाला ऑरेंज तर पालघर, पुणे आणि साताऱ्याला रेड अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबईला पाणीपुरवठा करणारी शहापूरमधली चारही धरणं ओव्हर फ्लो, मुंबईकरांची चिंता मिटली, मुंबईच्या ७ धरणांत सरासरी ८९ टक्के साठा खडकवासल्यातला विसर्ग वाढवल्यामुळं पुण्याच्या एकतानगर भागात पूरस्थिती,लष्कर पाठवा अशी जिल्हाधिकाऱ्यांची मागणी
उजनी धरणातला पाणीसाठा गेला ८६ टक्क्यांवर, धरणात येतंय 80 हजार क्युसेक वेगानं पाणी, संध्याकाळी पाचपासून धरणातून 20 हजार क्युसेक वेगानं पाणीस सोडणार.. कोयना, महाबळेश्वर परिसरात पावसाची रिपरिप सुरुच, कोयना धरणातून ४५ हजार क्युसेक वेगानं पाण्याची आवक, कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे नऊ फुटांवर स्थिर