Toor Dal विक्रीचा ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ | ABP Majha
राज्यात किमान आधारभूत किमतीनं तूर खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणीसाठी राज्य शासनाने 30 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता 15 मार्चपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना हमीभावाने तूर विक्रीसाठी नोंदणी करता येणार आहे.