Toor Dal Rate : सर्वसामान्यांना दिलासा;तूर डाळ 20 रूपयांनी स्वस्त
Continues below advertisement
Toor Dal Rate : सर्वसामान्यांना दिलासा;तूर डाळ 20 रूपयांनी स्वस्त वर्षभरात तूरडाळीच्या दरात तब्बल 40 टक्क्यांची घसघशीत वाढ झाल्याने घाऊक बाजारात प्रतिकिलो डाळीचे भाव 170 रुपयांपर्यंत पोहोचले होते. मूग, चणाडाळी महागल्याने सर्वसामान्यांच्या जेवणातून डाळी गायब झाल्या होत्या. मात्र, आता नवीन माल येणार असल्याने तूरडाळ 20 रुपयांनी स्वस्त झाली आहे. मूगडाळ 10 रुपयांनी उतरली असून, चणा, उडीद आणि मसूरडाळीचे दर स्थिर असल्याचे व्यापार्यांनी सांगितले.
Continues below advertisement