Toor Dal : तुरीला प्रति क्विंटल 10 हजारांचा भाव, तुरीच्या दरात आणखी तेजी येण्याची शक्यता
Continues below advertisement
सध्या तुरीला चांगले दिवस आलेत. तुरीला कापसाहून अधिक भाव मिळतोय. सध्या तुरीला प्रति क्विंटल 10 हजार रुपये भाव मिळतोय. त्यातच पाऊस हुलकावणी देत असल्याने तुरीच्या भावात आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. या आधी शेतकऱ्यांना तुरीसाठी 2 ते 3 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत होता, मात्र यंदा तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळं तुरीच्या मागणीत वाढ झालीय शिवाय जागतिक बाजारपेठेतही तुरीची मागणी वाढल्यानं तुरीचे भाव तेजीत आल्याचे सांगण्यात आलंय.
Continues below advertisement
Tags :
Price Farmers Tur Production World Market Per Quintal RAIN Price Higher Than Cotton Major Decline