Toll Naka : साठ किलोमीटर अंतराच्या दोन टोल नाके आले तर? काय सांगतो नवा कायदा
Continues below advertisement
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घोषणेनुसार साठ किलोमीटर अंतराच्या आत दोन टोल नाके आले तर एकाच टोल नाक्यावर तुम्हाला टोल भरावा लागणार आहे. राज्यात ही योजना नेमकी कशी अंमलात येईल. हे आम्ही सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलाय. आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमटने टोल नाक्यावरून याचा आढावा घेतलाय. पाहुया
Continues below advertisement