NCP Leaders : विरोधकांचा चेहरा म्हणून पवारच पाहिजेत, संविधान वाचवायचा असेल तर पवारांना पर्याय नाही
Continues below advertisement
देशाचं संविधान टिकवायचं असेल तर विरोधी पक्षांचा चेहरा म्हणून शरद पवारांचं नाव घोषित करायला हवं, अशी भावना पाटण्यात दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.. त्यांच्याशी बातचित केलीये आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी..
Continues below advertisement