Tirumala Group IT Raid : तिरुमला ग्रुपवर आयकर विभागाची छापेमारी, राज्यातील अनेक कार्यालयावर छापे
तिरुमला ग्रुपवर आयकर विभागाची छापेमारी, पुणे, बीड, औरंगाबाद, फलटण, सोलापूरच्या कार्यालयात छापेमारी, खाद्यतेल, सरकी पेंड उद्योगातील प्रमुख नावअसलेल्या तिरुमलावर छापा.