Ravindra Chavan on Road : डिसेंबरपर्यंत मुंबई - गोवा महामार्गाचं काम पूर्ण होणार : रविंद्र चव्हाण
abp majha web team
Updated at:
30 May 2023 11:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडिसेंबर पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार. गणेशोत्सवापूर्वी एक लेन खुली करणार. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची घोषणा.