Tiger : उत्तर प्रदेशमध्ये घराच्या छतावर वाघ, दोन जणांवर केला हल्ला

उत्तर प्रदेशच्या इटाहमध्ये एक वाघ चक्क घराच्या छतावर बसलेला पाहायला मिळाला.. या वाघाला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.  या गर्दीत वाघाने दोन जणांवर हल्ला केला. हे  दोघंही गंभीर जखमी झाले आहे. या हल्ल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून या वाघाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola