Beed : जलयुक्त शिवार घोटाळा प्रकरणी तीन निवृत्त अधिकाऱ्यांना अटक; पोलिसांची मोठी कारवाई
Continues below advertisement
जलयुक्त शिवार घोटाळा प्रकरणी तीन निवृत्त अधिकाऱ्यांना अटक. 5 वर्ष फरार असलेल्या कृषी पर्यवेक्षकांना परळी पोलिसांकडून अटक.
Continues below advertisement