Devendra Fadnavis: तीन पक्षांनी अडीच वर्षांत मला संपवण्याचा प्रयत्न केला- देवेंद्र फडणवीस
Continues below advertisement
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रत्युत्तर दिलं.... तीन पक्षांनी अडीच वर्षांत मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला, पण ते संपवू शकले नाहीत, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.... महाविकास आघाडी मला राजकारणातून कधीच संपवू शकणार नाही, असं फडणवीस म्हणाले...
Continues below advertisement
Tags :
Maha Vikas Aghadi Criticism Shiv Sena Chief Uddhav Thackeray Deputy Chief Minister Devendra Fadnavis Two And A Half Years : Uddhav Thackeray Reply Three Parties Trying To End Politically