Sindhudurg Amboli Waterfall : जून संपत आला तरी आंबोली कोरडंच, पर्यटनावर परिणाम

Continues below advertisement

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत पावसाअभावी पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. आंबोलीचं पर्यटन हे पावसावर अवलंबून असतं. आंबोलीचे मुख्य आकर्षण म्हणजे आंबोलीच्या परिसरात उंचावरून फेसाळत कोसळणारे धबधबे. गेल्या वर्षी हेच धबधबे १४ जून रोजी प्रवाहित झाले होते. मात्र यंदा जूंन सपत आला तरीही हे धबधबे कोरडे ठाक आहेत. त्यामुळे आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांचा मोठा हिरमोड होतोय. आंबोलीत पर्यटक येत नाहीयेत. त्यामुळे पर्यटन व्यवसायिक हवालदिल झाले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram