पहिल्या लाटेत कोरोना झालेल्यांना दुसऱ्या लाटेत कोरोना होण्याचं प्रमाण नगण्य : डॉ. सुधीर देशमुख
कोरोना संदर्भातली सकारात्मक आणि रंजक माहिती... डेल्टा प्लस मूळ जगभरामध्ये कोरोनाग्रस्त झालेल्या देशांची संख्या वाढली आहे. पण भारतामध्ये मात्र ज्या डेल्टाचा उगम झाला त्या महाराष्ट्रात पहिल्या लाटेत ज्यांना कोरोनाची बाधा झाली त्यापैकी अतिशय कमी प्रमाणात लोक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित झाले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि खाजगी रुग्णालयातून आम्ही केलेली पडताळणी ही तुमच्यात सकारात्मक ऊर्जा आणेल.