Navneet Rana On Uddhav Thackeray : मला जेलमध्ये टाकणाऱ्यांना अद्दल घडली- नवनीत राणा
abp majha web team
Updated at:
06 Sep 2022 11:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमला जेलमध्ये टाकणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडलीय. ये तो झाकी है, पिक्चर पुरी बाकी है, असं म्हणत खासदार नवनीत राणांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. तुम्ही ठाकरे आहात तर मी राणा आहे अशा शब्दात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांना आव्हान दिलंय. काल त्या जळगावात बोलत होत्या..लव जिहादच्या विरोधातील लढ्याला जळगाव शहरातून सुरुवात करणार असल्याचं नवनीत राणा म्हणाल्या... जळगाव शहरातील एका सार्वजनिक गणेश मंडळाच्या हनुमान चालीसा पठण कार्यक्रमासाठी खासदार नवनीत राणा जळगावात आल्या होत्या..