Eco Friendly Ganpati : यंदा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, किमतीही सर्वसामान्यांना परवडणाऱ्या
abp majha web team
Updated at:
28 Aug 2022 08:38 PM (IST)
ठाण्याच्या विष्णू नगरमध्ये लाल मातीपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्यात आल्यात. विशेष म्हणजे त्यावर वापरण्यात आलेला रंग देखील इको फ्रेंडली आहे. त्यामुळे घरच्या घरी घरी एका कुंडीमध्ये आपण या मूर्तीचं विसर्जन करु शकतो, आणि त्याच मातीमध्ये एखादे रोपही लावू शकतो