Aashadhi Ekadashi - Bakri Eid : यंदा आषाढी एकादशी- बकरी ईद एकाच दिवशी, आषाढीच्या दिवशी कुर्बानी नाही

Continues below advertisement

 आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याने दोन दिवस मास विक्री बंद असेल तसेच आषाढी एकादशी मुळे बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा अनोखा निर्णय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपुरातील मुस्लिम बांधवांनी घेतलाय हिंदू बांधवांच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिम बांधव आषाढी एकादशीला पंढरपुरात येणाऱ्या भाविक आणि वारकऱ्यांचे स्वागत करणार आहेत मुस्लिम बांधवांच्या या निर्णयामुळे हिंदू मुस्लिम बांधवांच्या सामाजिक एकोप्याचे दर्शन या विठुरायाच्या प्रती पंढरपूर नगरीत पाहण्यास मिळत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram