Shinde Government on Muslim: राज्यात मुस्लीम सामाजाचे सर्वेक्षण होणार, शिंदे सरकारचा निर्णय
Continues below advertisement
राज्यात मुस्लिम समाजाचे सर्वेक्षण होणार. शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय 2013 साली मेहमद उर रहमान यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट नेमला होता. ९ वर्षे हे सर्व्हेक्षण झाले नव्हते. नवा अभ्यासगट औरंगाबाद नांदेड सह राज्यातील ५६ शहरामध्ये जाईल. तिथे मुस्लिमांची सामाजिक आर्थिक स्थिती याचा आढावा घेईल या कामासाठी मुंबईतील टाटा समाज विज्ञान या शैक्षणिक संस्थेचे संस्थेची निवड करण्यात आली आहे
Continues below advertisement
Tags :
Survey Decision Review In The State Shinde Fadnavis Government MUmbai Muslim Society Mehmed Ur Rehman Chaired Study Group Socio-Economic Status Of Muslims Tata Sociology