Mumbai : कोळसाटंचाईमुळे वीजेच्या उत्पादनावर मर्यादा, आपत्कालीन वीज खरेदी करण्याबाबत बैठक होणार

Continues below advertisement

Mumbai :   राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातल्या वीजेच्या मागणी-पुरवठ्याबाबत परिस्थितीची माहिती दिली आणि  भारनियमनाचा इशाराही दिलाय. या प्रश्नावर तातडीनं तोडगा काढण्यासाठी आपत्कालीन कराराद्वारे ८०० ते १ हजार मेगावॅट वीज खरेदी करण्याबाबत आज तातडीची बैठक होणार आहे. उन्हाळ्यात राज्यातली वीजेची मागणी वाढतेय मात्र कोळसाटंचाईमुळे वीजेचं उत्पादन वाढवण्यावर मर्यादा येत आहेत त्यामुळे वीजेच्या मागणी-पुरवठ्याचं संतुलन डळमळीत व्हायला लागलंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram