Chandrashekhar Bawankule : फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये यासाठी षडयंत्र झालं - चंद्रशेखर बावनकुळे
Continues below advertisement
शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती, मात्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून नको होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं धक्कादायक स्पष्टीकरण
Continues below advertisement
Tags :
Sharad Pawar Alliance Chief Minister Fadnavis BJP Chandrasekhar Bawankule BJP State President Shocking Explanation