Devendra Bhuyar on Thackeray : ठाकरेंच्या नावाची दहशत आजही महाराष्ट्रात : देवेंद्र भुयार

Continues below advertisement

ठाकरेंच्या नावाची दहशत आजही महाराष्ट्रात आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नादाला लागाल तर तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी दिलाय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram