Raosaheb Danve:भाजपमध्ये असे कोणीच नाही ज्यासाठी हे खड्डे खोदू शकतील,दानवेंचा सेनेवर हल्लाबोल
आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे कुटुंबीयासोबत धुळवड साजरी केलीय.. धुळवड आणि दानवेंचा वाढदिवस असा योग आज जुळून आला.. त्यामुळे रावसाहेब दानवेंनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत मोठ्या उत्साहात धुळवड साजरी केलीय..