Anil Parab Sai Resort : दापोलीतील साई रिसॉर्टवर आज तोडकाम कारवाई नाही, तोडकामाला स्थगिती
abp majha web team
Updated at:
22 Nov 2022 01:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनिल परब यांच्या साई रिसॉर्टवर कारवाईच्या शक्यतेने किरीट सोमय्या रात्रीच दापोलीत दाखल. मात्र पाडकाम होणार नसल्याने त्यांची फेरी वाया.