Election Commission Symbol Order : निवडणूक आयोगाच्या यादीत अशीही काही विचित्र चिन्हं..... ABP Majha

निवडणूक आयोगाची पण एक चिन्हांची यादी आहे ज्यातून पक्ष आपल्यासाठी चिन्ह निवडू शकतं. कोणत्याही नव्या चिन्हाच्या पर्यायासाठी निवडणूक आयोगाकडे एक यादी तयार असते, त्यामधून या चिन्हांची निवड करता येते. याच यादीची गंमतीशीर बाजू आहे…आणि आयोगाकडे अशी काही चिन्ह आहेत जी कधी कुणी घेणारही नाही

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola