Ashish Jaiswal: ...तर आमदार सरकारच्या विरोधात जाऊ शकतात - आशिष जयस्वाल ABP Majha

Continues below advertisement

सत्ताधारी आमदारांमधील नाराजीचा पुन्हा एकदा स्फोट, रस्ते कामांवरुन शिवसेना समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांचा निर्वाणीचा इशारा, ९ हजार ५०० किलोमीटरचे रस्ते अपग्रेड, पण त्यात शिवसेनेचे ५०० किलोमीटरचेही नाहीत, आशिष जयस्वाल यांचा दावा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram