Tomato Rate : दोन आठवड्यात टोमॅटोचे भाव दुप्पट, दक्षिणेकडील राज्यात टोमॅटोच्या दरानं ओलांडली शंभरी
Continues below advertisement
दोन आठवड्यात टोमॅटोचे भाव दुप्पट, दक्षिणेकडील राज्यात टोमॅटोच्या दरानं ओलांडली शंभरी, महाराष्ट्रातील अनेक शहरांत टोमॅटोचे दर 80 रुपयांवर, अतिउष्णतेमुळं उत्तरेकडील राज्यांत टोमॅटोचं उत्पादन घटलं. तर महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा टोमॅटोच्या
उत्पादनाला फटका
Continues below advertisement