Theater Reopen : महाराष्ट्रात नाट्यगृह खुली, अनेक महिन्यानंतर कलाकार - प्रेक्षकांची भेट
आजपासून राज्यभरातील नाट्यगृहे प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले आहेत त्यामुळे नाट्यक्षेत्रातील कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुन्हा एकदा थिएटर्स, नाट्यगृहं प्रेक्षकांसाठी खुली झाली असून थिएटर्स आणि नाट्यगृहांसाठी राज्य सरकारनं ५० टक्के आसनक्षमतेची अट घातली आहे. तसंच कोरोना नियमांचं पालन करणं यावेळी बंधनकारक असेल. नियमांचं पालन न झाल्यास राज्य सरकारकडून कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
Tags :
Maharashtra Mumbai Pune Nashik Theatre Nanded Cinema Hall Theaters Theater Reopen Theatre Reopen