Samruddhi Highway : नागपूर समृद्धी महामार्गावरील शिर्डी ते भरवीर या 80 किमीच्या टप्प्याचं काम पूर्ण

Continues below advertisement

मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावरील शिर्डी ते भरवीर या ८० किलोमीटरच्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. पुढील महिना हा टप्पा वाहतुकीसाठी खुला होईल.. उद्घाटनाची तारीख मात्र अजून निश्चित झालेली नाही. हा टप्पा सुरू झाल्यावर शिर्डी ते भरवीर अंतर ४० ते ४ ५मिनिटांत पार करता येणार आहे, तर नागपूर ते भरवीर अंतर पार करण्यासाठी फक्त सहा तास लागणार आहेत. दरम्यान, भरवीर ते इगतपुरी या टप्प्याचं कामही जोरात सुरू आहे.. हा टप्पा जुलैमध्ये सुरू होील, असं MSRDCच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram