ABP News

Paani Sangharsh Kruti Samiti : कर्नाटकमध्ये जाण्याचा पाणी संघर्ष कृती समितीचा अल्टिमेटम उद्या संपणार

Continues below advertisement

कर्नाटक मध्ये जाण्याचा पाणी संघर्ष कृती समितीचा 8 दिवसांचा अल्टिमेटम उद्या संपणार. शनिवारी सायंकाळी जतच्या उमदी या ठिकाणी पाणी संघर्ष कृती समितीची होणार व्यापक बैठक. सरकारचे पाणी देण्याबाबतचे ठोस निर्णय न झाल्यास,बैठक संपताच गावागावात कर्नाटक मध्ये जाण्याबाबत सुरू करणार जनजागृती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram